📍 नांदेड शहर, तरोडा, वसमत, पूर्णा, लोहा, अर्धापूर व नांदेड जिल्हा
7038353175
प्लॉट (Plot)उपलब्ध (Available)खास शिफारस

पावडे वाडी येथे नवीन लेआउटमध्ये प्लॉट विक्रीसाठी

पावडे वाडी, नांदेड, महाराष्ट्र
अपेक्षित किंमत₹26 लाख - ₹38 लाख(वाटाघाटी शक्य)
पावडे वाडी येथे नवीन लेआउटमध्ये प्लॉट विक्रीसाठी फोटो
फोटो 1 / 3

महत्त्वाचे तपशील (Key Details)

प्रकारप्लॉट (Plot)
क्षेत्रफळ729 sq.ft. - 1,084 sq.ft.
ठिकाणपावडे वाडी
प्लॉट वर्गNA Residential
रस्ता रुंदी9 मीटर रुंद अंतर्गत रस्ता

प्रॉपर्टीचे सविस्तर वर्णन (Description)

पावडे वाडी, गट नं. 79 क येथे नवीन लेआउटमध्ये प्लॉट विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ऑक्सफर्ड स्कूलच्या पाठीमागे हे प्लॉट असून 729, 846, 932, 1024, 1084 चौ.फुट तसेच इतर आकाराचे प्लॉट उपलब्ध आमंजूर लेआउटहेत. लेआउट मंजूर असून 9 मीटर रुंद अंतर्गत रस्ता आहे. Amenity Space उपलब्ध असून पाणी, वीज व इतर मूलभूत सुविधांची सोय आहे. घर बांधणी व गुंतवणुकीसाठी उत्तम संधी. प्लॉटची किंमत ₹26 लाख ते ₹38 लाखांपर्यंत आहे.

वैशिष्ट्ये आणि सुविधा (Amenities & Features)

ऑक्सफर्ड स्कूलच्या पाठीमागे
कायदेशीर कागदपत्रे क्लियर
गट नं. 79 क
गुंतवणुकीसाठी उत्तम
पाणी व वीज सुविधा
मंजूर लेआउट

📍 परिसराची माहिती (Locality Information)

ही प्रॉपर्टी पावडे वाडी, नांदेड येथे स्थित आहे. या परिसरामध्ये दळणवळणाची उत्तम साधने, शाळा, दवाखाने आणि दैनंदिन गरजांची बाजारपेठ सोयीस्कर अंतरावर उपलब्ध आहे.

टीप: खाजगी सुरक्षेसाठी जमिनीचे किंवा घराचे नेमके लोकेशन प्रत्यक्ष साईट व्हिजिट (Site Visit) वेळी लक्ष्मी प्रॉपर्टीजच्या प्रतिनिधीसोबत दाखवले जाईल.

ही प्रॉपर्टी आवडली?

लक्ष्मी प्रॉपर्टीजशी थेट संपर्क करा. साईट व्हिजिट आणि कागदपत्रांच्या पडताळणीसाठी फोन अथवा WhatsApp करा.

स्वच्छ टायटल व कागदपत्रे तपासणीची खात्री

या प्रॉपर्टीसाठी चौकशी करा

आपली माहिती खाली भरा. आम्ही आपल्याला लवकरात लवकर कॉल करू.

किंवा थेट बोलण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा:

इतर संबंधित प्लॉट (Plot) (Related Properties)